महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत बिघडली त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात दाखल
लोकसभेच्या जिंकलेल्या जागांवर उद्धव ठाकरे आग्रही आहेत महाविकास आघाडीत उर्वरित 25 जागांचा विचार होणार अजित पवार यांचे वक्तव्य
महाविकास आघाडी मजबूत आहे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत काँग्रेस पक्षाची बैठक निवडणुकांसह जागा वाटपांवर होणार चर्चा
चौकशीनंतर सगळ्यांचाच फोन परंतु अजित पवारांनी फोन केला नाही जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
जयंत पाटलांना फोन कशाला प्रत्यक्ष भेटून काय बोलायचे ते बोलेन, मी कोणत्याच नेत्याचे चौकशीनंतर फोन करत नाही अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे यांचा जयंत पाटलांना फोन चौकशीनंतर जयंत पाटील यांना उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा
राष्ट्रवादीचे नेत्यांना अडकविले जात आहे नेत्यांना त्रास देऊन राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया
महाविकास आघाडीतील सर्व नेते जयंत पाटलांसोबत, सरकारी यंत्रणांचा भाजप वतीने होतोय गैरवापर, संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Advertisement