शबनम न्युज | मुंबई
महाराष्ट्र विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी आज सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी विधानसभेतील एकूण २७४ सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात ही मतदान प्रक्रिया पार पडली.
Advertisement