शबनम न्यूज, प्रतिनिधी :
अलायन्स क्लब ऑफ पुणे यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मगरपट्टा माऊली नगर हडपसर येथील बाबा फतेह सिंग स्कूलमध्ये सुमारे 70 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू साहित्य वाटप करण्यात आले होते,
यावेळी अध्यक्ष सचिन कंटक, चिटणीस रणजित सिंह खनुजा, शाळेच्या मुख्याध्यापक एकबिर कौर,किरण कोठारी, उमेश देसाई, आ दि यावेळी उपस्थित होते.
Advertisement