शबनम न्यूज : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड :
पिंपरी चिंचवड मधील संस्कृती संवर्धन व विकास महासंघ व चिंचवड देवस्थान ट्रस्ट आयोजित हजारो स्त्री पुरुषांच्या उपस्थितीत सामुदायिक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले आहे . रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता संपन्न होत आहे चिंचवडगाव येथील मंगलमूर्ती वाडा येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी हजेरी लावावी असे आवाहन संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरेश भोईर यांनी केले आहे.
Advertisement
सदर कार्यक्रम मंगलमूर्ती वाडा चिंचवडगाव येथे रविवारी 8 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून संपन्न होत आहे
Advertisement