शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी आणि आहेत त्या उद्योग यांना भरारी येण्यासाठी शासनाकडून कोणतीच तरतूद निवडणुकांमध्ये जाहीरनाम्यात केली जात नाही आज महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने रोजगाराची आणि स्टार्टअप उद्योग उभे राहण्याची गरज आहे परंतु सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये उद्योगाबाबत कोणत्याच धोरण अवलंबविलेले नाही अगर उद्योगांना येणाऱ्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने कोणीच तोच भूमिका घेत नसल्याचे दिसून येते आज महाराष्ट्रात उद्योग इतर राज्यामध्ये स्थलांतरित होत आहेत आहे राज्यात विजेचे दर गगनाला भिडले आहेत इतर राज्यांबरोबर तुलना करा होऊ शकतच नाही त्या उद्योगांना गुंडगिरी पासून ते मूलभूत सुविधांपर्यंत अनेक गोष्टींची कमतरता भासत आहे अनेक योजना जाहीर केल्या जात आहे परंतु शासनाचे जर औद्योगिक धोरणच मजबूत नसेल तर या योजनांसाठी लागणारा पैसा हा उद्योजकांकडूनच वसूल केला जाणार असल्याची शक्यता असल्याचे दिसून येते राज्यामध्ये एमआयडीसी मोठ्या प्रमाणात डेव्हलप करतात आणि या ठिकाणी बाहेर पिन कंपन्यांचे फक्त आक्रमण दिसून येत आहे परंतु स्थानिक उद्योग कसे तक धरतील याकडे शासनाची कोणत्याही प्रकारचे टोस्ट धोरण असल्याचे दिसत नाही अनेक उद्योगाच्या योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही तरतूद करणार असल्याचे दिसत नाही फक्त शासनाचे कागदी घोडे नाचविण्यात येत आहेत स्थानिक नगरपालिका याबाबत निराशा जनक काम करत असून पुढील काळामध्ये महाराष्ट्रात उद्योजकांना उद्योग करणे म्हणजे खूपच अवघड होऊन जाईल कारण येणाऱ्या काळामध्ये उद्योगांसाठी अडचणीचा काळ हा ठरू शकतो असे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले