पुणे विभागातील 7 लाख 63 हजार 250 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 9 लाख 2 हजार 899 रुग्ण – विभागीय आयुक्त सौरभ राव शबनम न्यूज / पुणे पुणे विभागातील 7 लाख 63 हजार 250 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 9 लाख 2 हजार 899 झाली...