मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 30 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
शबनम न्युज | पुणे अल्पसंख्याक समाजातील गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या उत्तम संधी मिळाव्या, यासाठी केंद्र सरकारच्या वतीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. ही...