अमरावती लोकसभा मतदारसंघात १ हजार १०४ मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क; दिव्यांग व वयोवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती (जिमाका): सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराचे मत महत्त्वपूर्ण आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि...