खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात जनजागृती कार्यक्रमाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याचे मतदारांना आवाहन
शबनम न्यूज ; प्रतिनिधी पुणे – लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपला मताधिकार बजवावा, असे आवाहन पथनाट्याच्या माध्यमातून खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात करण्यात आले. ...