सोळू गावच्या हद्दीतील लक्ष्मी मेटल कारखान्याचे जवळ स्फोट; एक ठार ; सात जखमी
आळंदी / वार्ताहर : आळंदी मरकळ रस्त्यावरील सोळू गावच्या हद्दीतील सोळू गावाच्या पाण्याचे टाकी जवळील लक्ष्मी मेटल या कारखान्याचे जवळ विद्युत ट्रान्सफॉर्मेला अचानक लागलेल्या आगी...