शबनम न्युज | आळंदी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव आळंदी पुणे शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३...
शबनम न्युज | आळंदी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव आळंदी पुणे बुधवार दिनांक ८ मार्च २०२३...
शबनम न्यूज | आळंदी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडूळगाव (आळंदी). जि. पुणे, येथे, सोमवार, दि.१३/०२/२०२३ ‘सांस्कृतिक...
पुणे : श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, अध्यक्ष- विशाल तांबे संपादित `सेवेचे ठायी´ या पुस्तकाबरोबर `ज्ञानदीप´ वार्षिक नियतकालिक, १२ वा अंक, शरदचंद्र पवार...
शबनम न्युज | आळंदी दि. २६/०१/२०२३ शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे शैक्षणिक संकुलामध्ये प्रजासत्ताक दिन संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सर्व पदाधिकाऱ्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजनाने झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कुस्ती खेळाडू व प्रशिक्षक पै.अभिषेक फुगे हे उपस्थित होते. त्यांच्यासमवेत माजी विद्यार्थी हॉलीबॉल पटू दशरथ वाघोले हे उपस्थित होते. पैलवान अभिषेक फुगे यांनी ध्वजारोहण केले. वाद्यांच्या गजरामध्ये राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर करण्यात आले. प्रथमतः विद्यार्थ्यांमार्फत पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. आदित्य स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. त्यानंतर राजा शिवछत्रपती विद्यालय व आदित्य स्कूलच्या विद्यार्थ्यांमार्फत कवायत...
शबनम न्युज | आळंदी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडूळगाव आळंदी दिनांक १८/०१/ २०२३ वार बुधवार रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आळंदी नगरपालिका माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत ई – कचरा विलगीकरण जनजागृती अभियानाचे महाविद्यालयांमध्ये आयोजन ठीक सकाळी ११: ३० वाजता करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रा. परमेश्वर भताशे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक संजीव कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले, प्रमुख उपस्थिती म्हणून श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार -संचालक माननीय श्री मयूर ढमाले सर अभियानानिमित्त उपस्थित होते. या ई – कचरा विलगीकरण जनजागृती अभियानानिमित्त प्रमुख वक्त्ते म्हणून लाभलेले मा. श्री. किरण आरडे (शहर समन्वयक आळंदी नगरपालिका ) यांनी माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत ई – कचरा विलगीकरण जनजागृती या विषयी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांनी रोपवाटिकेची निर्मिती, जैव-विविधता रजिस्टर, वृक्ष आराखडा, एकल वापर प्लॅस्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापन, जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, ई-कचरा व्यवस्थापन, याबद्दल त्यांनी बहुमोल असं मार्गदर्शन केल.त्यानंतर मा.श्री. अर्जुन मेदनकर यांनी माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत ई – कचरा विलगीकरण जनजागृती या विषयी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी समाजातील प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे, तसेच ई – कचरा, सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थापन यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले,या माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत ई – कचरा विलगीकरण जनजागृती अभियानाप्रसंगी मा.श्री. हनुमंत लोखंडे (स्वच्छता निरीक्षक आळंदी नगरपालिका ) प्रा. प्रवीण डोळस, प्रा. माणिक कसाब उपस्थित होते.त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रा. कैलास अस्तरकर (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी ) यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली....
पिंपरी चिंचवड : (शबनम न्यूज प्रतिनिधी) आळंदी: श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव या ठिकाणी क्रीडा विभागाच्या...
शबनम न्युज | आळंदी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे. या ठिकाणी दिनांक०१/१२/२०२२ वार गुरुवार रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आळंदी ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने आणि झाली आणि प्रास्ताविक संजीव कांबळे कार्यक्रम अधिकारी- राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले. या प्रसंगी प्रमुख वक्त्या डॉ. उर्मिला शिंदे आरोग्य कार्यशाळा प्रमुख व वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आळंदी यांनी एडस जनजागृती व आरोग्य विषयक विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले, एडस हा आजार कोणत्या कारणांनी होतो या संदर्भात आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे तसेच यांची लक्षणे कोणती आहेत त्याबाबत आपण आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे या संदर्भात बहुमोल असे मार्गदर्शन केले.डॉ. विद्या कांबळे, दंतवैद्यचिकित्सक वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय आळंदी यांनी दातांची काळजी कशी घ्यावी दात घासण्याची योग्य पद्धत कोणती तसेच दातावरून तसेच हिरड्यावरून एड्स ची लक्षणे कोणती असतात यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी आपल्या मनोगतामध्ये एड्स आणि मानवी आरोग्य याविषयी महत्वाचे मार्गदर्शन केले. मोक्षगुण्डम विश्वेसरय्या यांचे आरोग्याविषयीचे महत्वाचे उदारण देऊन आपण आरोग्याची कशी काळजी कशी घेतली पाहिजे यासंदर्भात विविध उदाहरणासह बहुमोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले खजिनदार – गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला मा. डॉ. श्रीनिवास कोलोड दंत वैद्यचिकित्सक, ग्रामीण रुग्णालय आळंदी, मा. श्री. एच. बी. कुलकर्णी आरोग्य निरीक्षक, ग्रामीण रुग्णालय आळंदी, मा. सौं. दिपाली लोंढे मॅडम आधीपरिचारिका ग्रामीण रुग्णालय आळंदी,प्रा. माणिक कसाब, प्रा. शाहूराज येवते, प्रा. शैला वाळुंज,प्रा. डॉ. छाया जोशी, प्रा. विश्वनाथ व्यवहारे, प्रा. डॉ. राजू शिरसकर प्रा.प्रेरणा पाटील,प्रा.सोनाली अभंग,प्रा. सविता मानके,प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. दिपाली ताम्हाणे,प्रा. सोनाली तापकीर, प्रा.प्रियंका जाधव, मा. श्री. प्रवीण भावे कार्यालयीन अध्यक्ष, सौ. वर्षा ताजणे, श्री सुशेन राठोड,श्री. वैभव बडवे श्री श्रीकांत कांबळे इत्यादी सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील विविध शाखेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर भताशे तर उपस्थितांचे आभार डॉ. रणजित कदम यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली....
शबनम न्युज | आळंदी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे. थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रा.शाहूराज येवते, बी.बी.ए.(सी.ए.) शाखेचे विभाग प्रमुख यांच्या वतीने पी.पी.टी. च्या साहाय्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा अर्ज तसेच अकॅडमीक बँक ऑफ क्रेडिट ची ऑनलाईन प्रक्रिया कशी पूर्ण करावी या संदर्भात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन व कार्य त्यांचे आचार...
शबनम न्युज | आळंदी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे येथे राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा...