नाना काटे सोशल फाउंडेशनच्या ड्रीम्झ स्कटींग क्लब, ए.आई.एस. ड्रीम्झ व टॉपर्स स्पोर्ट्स क्लबच्या १८ खेळाडूंनी केला विश्वविक्रम
शबनम न्युज : प्रतिनिधी बेळगांव( कर्नाटक) : बेळगांव येथील शिवगंगा स्केटिंग क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या १०० मीटर्स फास्टेस्ट बॅकवार्ड्स ऑन स्केट्स युझिंग टू व्हील्स ७२...