कळंबा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या वस्तू विक्री केंद्राचा हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ
शबनम न्युज | कोल्हापूर कळंबा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या विविध वस्तू, फराळ, पणत्या व आकाश कंदील भव्य प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण व विशेष...