शालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत राजमाता जिजाऊ कॉलेजला दुहेरी विजेतेपद”
पिंपरी : हिंदुस्तान अँटिबायोटिक्स स्कूल पिंपरी येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या गटात राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य...