जळगाव जिल्हा परिषदेची कामात आघाडी; अनेक विभागात कौतुकास्पद काम – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जिल्ह्यातील अंगणवाडी ताईंना मिळाले ४ हजार ९६ स्मार्टफोन रकुल योजनेतही जिल्याने उमटवला ठसा जळगाव (जिमाका): जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीच्या खर्चामध्ये...