मुतखड्यावर शोकव्हेव उपचार, आता विना वेदना मुतखडा पडणार बाहेर; गोरगरिबांचे पैसे वाचणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात मुतखड्यावर उपचार करणाऱ्या अद्यावत मशीनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण स्पार्क एक्स्ट्राकॉर्पोरियअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी हे यंत्र बसवणारे उत्तर महाराष्ट्रात जळगाव पहिले जळगाव : (...