सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी खडावलीतील अपघातातील जखमींची केली विचारपूस
शबनम न्युज | ठाणे भिवंडी तालुक्यातील मौजे पडघा खडावली फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या अपघातातील तीन जखमींना भिवंडीतील मायरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे....