नवीन शो ची घोषणा: सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच येत आहे, ‘आपका अपना झाकिर’
शबनम न्युज : प्रतिनिधी मुंबई : आप देखेंगे. हम देखेंगे. सब देखेंगे… सच्चा भारतीय ‘सख्त लौंडा’ कॉमेडीयन झाकिर खान सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच लॉन्च होणार्या...