केंद्र व राज्य शासन तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील प्रश्न सोडवणार – खासदार बारणे
देहूरोड, 6 सप्टेंबर – निधी अभावी प्रलंबित असलेली देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कामे केंद्र व राज्य शासन तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही मावळचे...