एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही; आदिवासी विकास विभागामार्फत मागेल त्याला घरे देणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित
धुळे (जिमाका वृत्त): आदिवासी विकास विभागाच्यावतीने आगामी काळात राज्यात मागेल त्याला घरकुल देण्याचा मानस असून एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आदिवासी...