राज्यातील विविध ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’चे ई – उद्घाटन
शबनम न्युज | नंदुरबार कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत देशभरात विविध महाविद्यालयांसह जिल्ह्यातील 15 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली असून...