निवडणूक कालावधीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही असणार सज्ज; मतदारांना कोणतीही अडचण उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने उचलली पावले
जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी घेतला आढावा मुंबई उपनगर : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. या तयारीचाच...