विकसित भारत संकल्प यात्रेतून होणार शासकीय योजनांचा जागर – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार
शबनम न्युज | नाशिक आदिवासी समाजातील वीरांनी देशासाठी दिलेले बलिदान व त्यागाची आपल्याला कायम प्रेरणा मिळत रहावी यासाठी जनजातीय गौरव दिन गेल्या तीन वर्षापासून साजरा...