रस्ते विकास कामांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासावर भर : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
दिंडोरी तालुक्यातील ११३ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न नाशिक : (जिमाका, वृत्तसेवा) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गाव,...