बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यात विकास कामांना गती – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण पंढरपूर :- राज्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, प्रधानमंत्री सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा विविध...