कौशल्याधिष्ठित शिक्षणासह रोजगार निर्मितीवर राज्य शासनाचा भर- उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामतीच्या माळेगाव बु. येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नामांतर सोहळा शबनम न्युज | बारामती विद्यार्थ्यांवर देशाचे भवितव्य अवलंबून असून आजच्या स्पर्धात्मक युगात त्यांनी पारंपरिक शिक्षणाऐवजी...