शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बि-बियाणे, खते मिळण्यामध्ये अडचण होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री अतुल सावे
शबनम न्युज | बीड जिल्हास्तरावरील सन 2023 मधील खरीप हंगाम पूर्व तयारी व नियोजनाबाबत सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी कृषी विभागाशी संबंधित...