नगरसेविका प्रियांका बारसे आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट सेल्फी स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी नगरसेविका प्रियांका बारसे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गवळीनगर प्रभागात महिलांसाठी अनेक वेगवेगळे उपक्रम सतत राबवित असतात. या कोरोना...