तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या उपस्थितीने ‘डिफेन्स एक्स्पो’ संस्मरणीय !
शबनम न्युज :प्रतिनिधी स्वदेशीकरणाने सक्षमीकरण शक्य:सैन्यदल प्रमुख मनोज पांडे स्वदेशी आणि सर्वंकष शस्त्रात्रे हे उद्दिष्ट:नौसेना प्रमुख अॅडमिरल आर.हरी कुमार ३ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी,नागरिकांची प्रदर्शनाला...