तणावातही पोलिस अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावतात – पालकमंत्री संजय राठोड
आरोग्यम् पोलिस हेल्थ कल्बचे उद्घाटन यवतमाळ (जिमाका) : पोलिस विभाग अत्यंत महत्वाचा विभाग आहे. समाजात शांतता, अलोखा राखण्याचे काम या विभागातील अधिकारी, कर्मचारी करत असतात....