राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची रायगड जिल्हा माध्यम कक्षास भेट
जिल्हा माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत व्यक्त केले समाधान रायगड , (जिमाका) :निवडणूक प्रक्रियेमध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असून विविध माध्यमाने समन्वय राखताना माध्यम कक्षाने सतर्कतेने भूमिका पूर्ण...