पुणे : ‘मिल्क मॅन डॉ. वर्गिस कुरियन जन्मशताब्दी व ‘अमूल’ची 75 वर्षे सहकार क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड हवी – डॉ. आर. एस. सोधी
शबनम न्यूज :- पुणे (दि.१७ नोव्हेंबर ) :- सहकार चळवळीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर खासगी उद्योसमूहांशीदेखील सहकार क्षेत्र उत्तम स्पर्धा करू शकेल. ग्रामीण भागाच्या...