निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले कौतुक
शबनम न्यूज : प्रतिनिधी थेरगाव, दि. २३ नोव्हेंबर २०२४ – चिंचवड विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपसात समन्वय ठेऊन सोपविलेली जबाबदारी...