कोल्हापूरसाठी भरीव निधी, विकासाचे नवे पर्व सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महानगरपालिकेअंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ; पूरनियंत्रणासाठी ३ हजार २०० कोटींचा निधी शबनम न्युज | कोल्हापूर कोल्हापूरच्या पूरनियंत्रणासाठीच्या निधीची प्रलंबित मागणी पूर्ण केली असून, त्यासाठी तीन हजार...