निळ्या पूररेषेतील बांधकामांवर कारवाई स्थगिती, शंकर जगताप यांच्या प्रयत्नांना यश
शबनम न्युज | सांगवी सांगवीतील पवना नदीलगतच्या निळ्या पूररेषेअंतर्गत असलेल्या निवासी आणि व्यावसायिक बांधकामांवरील कारवाईस अखेर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह आज (मंगळवारी) स्थगिती दिली....