संसदीय लोकशाही प्रक्रियेचा मतदार हा राजा असतो – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
सोलापूर (जिमाका) :- राज्यातील भटक्या विमुक्त जाती व जमातीतील नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. या लोकांकडे कोणत्याही प्रकारचे दाखले किंवा पुरावे उपलब्ध नाहीत. तरी जिल्हा प्रशासनाने...