लोकसभा सार्वत्रिक निवडणूक: राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक
निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार अमरावती (जिमाका): लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल 2024...