शासनाच्या जिजामाता कृषिभूषण पुरस्कारासाठी शुभांगी दळवी यांची निवड
तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी : तळेगाव दाभाडे येथील श्रीहरी हायटेक नर्सरीच्या संचालक शुभांगी पांडुरंग दळवी यांची महाराष्ट्र शासनाच्या जिजामाता कृषिभूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुण्याचे विभागीय...