आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत होण्यासाठी सर्वांनी समन्वयाने नियोजन करावे : मंत्री गिरीष महाजन
सिंहस्थ कुंभमेळा जिल्हास्तरीय बैठक संपन्न नाशिक (जि. मा. का. वृत्तसेवा) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना...