३९ – बीड लोकसभा मतदार संघाच्या संदर्भिकेचे प्रकाशन पारदर्शक निवडणुकीसाठी संदर्भिका महत्त्वपूर्ण : जिल्हाधिकारी
बीड (जिमाका) :-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते 39 – बीड लोकसभा मतदार संघाच्या संदर्भिकेचे प्रकशन आज झाले. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे...