“कु.अनुज गावडे यांची खेलो इंडिया कबड्डी युथ गेम्ससाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड”
शबनम न्युज : पिंपरी चिंचवड राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील कु.अनुज काळूराम गावडे (१२वी कला)या खेळाडूंचीे खेलो इंडिया...