विदेशी दारूची वाहतूक करणारा कंटेनर पकडला ; ८६ लाखांचा मुद्देमाल केला जप्त
शबनम न्युज | वडगाव मावळ राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागांच्या पथकाने सोमाटणे टोलनाक्याजवळ औषध वाहतुकीच्या नावाखाली गोवा राज्यनिर्मित विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर कारवाई...