फरार आरोपी कुख्यात गुंड विठ्ठल महादेव शेलार लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात
लोणावळा दि.7: लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कार्ला येथील बंगल्यावर छापा मारून हिंजवडी येथील मोका गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी विठ्ठल महादेव शेलार व त्याचे दोन साथीदार यांना...