मनपा वतीने आयोजित रक्तदान शिबीराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ड आणि इ या क्षेत्रीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला असून, स्वातंत्र्याच्या अमृत...