महापालिकेची स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी ; विद्युत रोषणाई, रंगरंगोटी, रांगोळी, पुष्पमालांनी परिसर नटले
शबनम न्युज | पिंपरी विद्युत रोषणाईने महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारती उजाळून निघाल्या, रंगरंगोटी, रांगोळी, पुष्पमालांनी परिसर नटले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सगळीकडे...