पिकनिकसाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबातील मायलेकाची तीक्ष्ण हत्याराने वार करुण हत्या तर पती बेपत्ता
शबनम न्यूज / पुणे पुणे : पुण्याजवळील सासवडमध्ये काल (मंगळवारी) सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आता त्या महिलेच्या आठ वर्षाच्या मुलाचाही खून झाल्याचं...