पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी राष्ट्रवादीच्या हातात सोपवा – शरद पवार
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड आज पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकनेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत रहाटणी येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित...