स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून सदृढ आरोग्यदायी समाजाची निर्मिती करुया – विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया
शबनम न्युज | पुणे पंढरपूरच्या वारीमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अंगी स्वच्छता भावना वाढीस लागण्यासाठी प्रतिकात्मक रुपात स्वच्छता दिंडीचे आयोजन केले असून सदृढ, आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीसाठी या...