मावळात विकास कामांचा धडाका सुरुच; खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते 13 कोटींच्या कामांचे भूमीपूजन, उद्घाटन
शबनम न्युज :प्रतिनिधी पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ तालुक्यात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा विकास कामांचा धडाका सुरुच आहे. पवना मावळातील विविध गावांमध्ये 13...