उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला विकास कामांचा आढावा
शबनम न्यूज, प्रतिनिधी : *उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पीएमयू’च्या बैठकीत* *राज्यातील विकासप्रकल्पांचा घेतला सविस्तर आढावा* *पुणेकरांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करण्यासाठी;* *सर्व विभागांनी योग्य समन्वय, ताळमेळ...